इतरभाषिक शब्द
१. शक्यतो मराठीत भाषांतर करून लिहावे.
२. ते शक्य नसल्यास इतरभाषिक शब्द आपल्या उच्चारानुसार देवनागरीत लिहावे.
मनोगतावर रोमन केवळ नाइलाजानेच लिहावे असे धोरण आहे. उदा रसायनशास्त्रातली संयुगांची नावे, किंवा रोमन अक्षरांचे गुणधर्म ह्या विषयावरच काही लिहायचे असेल तर तेथे असा नाइलाज होऊ शकतो.
वर सुचवलेल्या उपायांपैकी दुसरा करून दाखवलेला आहे.
कृपया सहकार्य करावे.