वा! छानच!
अगदी आमच्या घरात घडलेला प्रसंग थोड्याफार फरकाने ईथे वाचून मजा वाटली!
के मार्ट चा उल्लेख आम्ही 'क दुकान' असा करतो. तो आता येथे मित्रमंडळींमध्ये पण रुढ झाला आहे.
- अनु