मजा आली. दुचाकी (ज्याला आम्ही आंडु - पांडु लोक 'सायकल' म्हणतो) चालवणे आणि शुद्ध (ज्याला आम्ही आंडु.... 'किलियरकट्ट' म्हणतो) मराठीत लिहिणे या दोन्ही उपक्रमां (ज्याला आम्ही.... 'क्रेझ' म्हणतो) चा असा फालूदा वाचून स्वसाक्षात्कार (ज्याला... 'सेल्फ रिअलायझेशन' म्हणतो)  झाला.
शिवाय पहिले दोन प्रतिसाद म्हणजे तर पांढऱ्या रश्श्यात बोटुकच!(ज्याला कोल्हापुराकडली लोकं 'आयसिंग ऑन द केक' म्हणतात.)