पुस्तकाबद्दल माहिती दिल्याबद्दल चौकस व प्रदीपरावांचे आभार.
सहमत !
अनुवाद करताना विरुपाक्ष उमाताईंना पुस्तकातील उतारे वाचून दाखवतात व त्याचे भाषांतर उमाताई मराठीत करतात असे कुठेसे वाचले आहे.
खरे आहे.... मी म. टा. च्या पुस्तक परीक्षणात वाचलेले आठवतेय ! मात्र कुठल्या संदर्भात ते आता आठवत नाही.
चौकस, पुढचे वाचन ह्याच पुस्तकाचे !