लेख आवडला!

 आणि एकदा का मला अशा भुतांनी पछाडलं, की त्यांचा पुरेपूर वीट येईपर्यंत, त्या भुतांना माझ्या मानगुटीवर धरून ठेवतो. जातील कुठे पठ्ठी?

हे मस्तच.

                                                      साती.

ता. क." साखरभातावर झणझणीत अंडाकरी..." काय सुंदर उपमा आहे. मराठीचा मानदंड ठरावी! :)