अहो कानाला खडा लावलाय ! आता 'खाटल्यावर' तर सोडाच; 'कट्ट्यावर'ही फक्त औषध (बिनापाण्याचे) घेत जाईन ! उगीच छायाचित्रे वगैरे झळकायला नकोत   !!!

ता. क. पिंकू ग्राईप वॉटरच का? आपण त्या कंपनीचे भागधारक आहात अशी शंका येत आहे.

अहो ती जाहिरात होती ना ? आठवते का ???
'काय झालं?'
'बाळ रडंत होतं !'
' मग "टिकट्वेंटी" दिलेस की नाही त्याला ?'
त्याचे ब्रँड नेम नेमके आठवेना..... म्हणून पिंकू म्हटले - बाकी ग्राईप वॉटरशी आमचा संबंध नाही.....
आम्ही पोटाच्या 'अल्सर्स' वाली माणसं !