तेल-पाणी, वेणी-फणी करून, हवा-बिवा
कॅल्विन होब्ज कार्टूनातल्या कॅल्विनच्या बाबांची आठवण झाली. :-)
लेख आवडला. मागच्यावर्षी दोनमहिन्यात लागोपाठ तीनवेळा सायकलीचे पंक्चर काढावे लागले त्यावेळची आठवण झाली.