"अंधश्रद्धा" या विषयावर नरेंद्र दाभोळकर नेहमी तुटून पडतात. पण "वास्तूशास्त्र" या विषयावर ते काहीच का बोलत नाही. ?"वास्तूशास्त्र" ही "अंधश्रद्धा" च आहे. या विषयावर चर्चा व्हावी.आपल्याला काय वाटते. अमेरिकेतील लोकाना या विषयी काय म्हणायचे आहे.?