वास्तुशास्त्र जाणतो असे सांगणाऱ्याला माणसाला त्या घराच्या जवळपासही येऊ देता कामा नये.!!
त्याचा भांडाफोड करायला हवा. या विषयाच्या जाणकारांनी या चर्चेत भाग घ्यावा. 
अंध श्रद्धा निर्मूलन समिती आशा वेळी गप्प का ?