गुरुत्वाकर्षणाच्या प्रक्रियेमुळे दक्षिणेकडे पाय करून झोपू नये कारण ध्रुव तारा ज्या दिशेला असतो त्या दिशेला देहातले अणुरेणू व पोटातले अन्नपदार्थही सूक्ष्मता खेचले जातात व अन्नपचनास अडथळा येतो.

---------- वरील वाक्याच्या समर्थनार्थ काही संदर्भ मिळू शकेल का? तुम्ही हे कुठे वाचले/ऐकले?