अत्त्यानंद, विनायकराव, रोहिणीताई, अनु व के.वि. - प्रतिसादांसाठी धन्यवाद.
अनुताई, तुमच्याकडेही अशाच आठवणी दिसताहेत. एकदा लिहा बरे, खास तुमच्या शैलीत. वाचायला आवडेल. (जर आधीच लिहिले असेल तर दुवा जरूर द्या.)
ॐ