गुरुत्वाकर्षणाच्या प्रक्रियेमुळे दक्षिणेकडे पाय करून झोपू नये कारण ध्रुव तारा ज्या दिशेला असतो त्या दिशेला देहातले अणुरेणू व पोटातले अन्नपदार्थही सूक्ष्मता खेचले जातात व अन्नपचनास अडथळा येतो>>>>>>

दक्षिण ही अशुभ मानली जाण्याच कारण माझ्या माहिती नुसार अस असावं

की प्रत्येक चुंबक हा दक्षिण उत्तर स्थिर होतो.

आणि पृथ्वी हा एक मोठा चुंबक आहे. मला हे बारावी मध्ये असताना अवांतर अशी माहिती आमच्या सरांनी दिलेली पुसटसं आठवतंय.

कोणी फ़िजिक्स मध्ये मास्टर असेल तर ह्याविषयी जास्त माहिती देऊ शकेल.