श्री. प. वि. वर्तक यांनीही रामायण आणि महाभारताचे काळ गणिती पद्धतीने शोधून काढले आहेत. ते आपण तपासले आहेत का? रामायण महाभारताचे काळ अनेक विद्वानांनी शोधले आहेत आणि प्रत्येकजण गणिती पद्धतीने शोधल्याचा दावा करतो तर मग हे काळ जुळत का नाहीत? गणितात एखाद्या समीकरणाचे उत्तर एकच येते ना?
अधिक माहितीसाठी येथे पहा आणि प्रत्येकाने महाभारताचा काढलेला वेगवेगळा काळ पहा.