प्रवासवर्णन (धुके, ताल वगैरे) आवडले.

माझ्या आईने तिच्या मामेभावाची (आज्जीच्या मामेभावाच्या मुलाची)ओळख

बाप रे! कसले लांबलचक नाते. एकदा भेटलेल्या व्यक्तीचा चेहरा लक्षात ठेवणाऱ्या तुमच्या पतींचेही कौतुक वाटले.

लेख साध्या, झाले ते सांगितले अश्या पद्धतीने लिहिला आहे, त्यामुळे मधल्या उत्कंठा वाढवणाऱ्या जागांचा नीट उपयोग झालेला नाही असे मला वाटले. उदा॰ संकटकाळी काय काय विचार डोक्यात आले, काय काय धोके होते, आणि मग मार्ग कसा निघाला असे लिहिले तर जास्त मजा आली असते. थेट मार्गच सांगितल्याने मजा कमी झाली आहे.