इ.पू.१३९०१ पासून भारतीयास खगोलशास्त्र माहित होते.
सर्व ग्रह ठराविक वेळेत सूर्याभोवती फ़िरतात.त्यामुळे एकाद्या दिवशी एकादा ग्रह कोठे दिसेल त्याचे गणित करता येते. तसेच काही वेळा एकादा ग्रह वक्री जाताना
दिसतो.व्यासानी ही सर्व वर्णने अचूक केली आहेत.तसेच सूर्यग्रहण , चन्द्रग्रहण,धूमकेतू,
उल्का यांची वर्णने अचूक केली आहेत.जर ही वर्णने काल्पनिक असती तर ती गणितात
१००% बसली नसती. श्री.दा.क्रु. सोमण यानी मला महाभारत काळ बरोबर शोधून
काढल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
रामजन्म डिसेंबर मधे कसा याचे उत्तर अयनचलनात आहे. अयनचलनामुळे इंग्रजी महिना व
चांद्रमास यांचा संबंध बदलतो. पुस्तकात अयनचलनामुळे कसा फ़रक पडतो ते गणितासह
सांगीतले आहे.