तिचे श्वास देतात ग्वाही
तिचे मौनही अर्थवाही
मतला सुरेख.
सुरी आणि सुऱ्याचा शेरही आवडला. सुरी आणि सुऱ्याचा शेर वाचून त्यावर उर्दूचा प्रभाव आहे असे वाटले, या शेराला अधिक मराठमोळा करता येईल का?
आधी वाचता येणारी ही गज़ल एकदम गायब झाली होती.. त्याचे कारण कळू शकेल का?इतर सदस्यांनाही असा अनुभव आला का?