ओरायन या ग्रंथात मृगनक्षत्राच्या महाभरतकालीन संदर्भावरुन त्यांनी काळ निश्चिती केली आहे आणि तो काळ इ स पूर्व ८००० की ५००० वर्षे मागे आहे असे काहीसे वाटते. अर्थातच चू. भू. द्या. घ्या. :)
आपला-- (नेमकी कुठलीच माहिती नसलेला ) लिखाळ.