कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है.............
या गाण्याचे मराठीत फारच सुंदर अनुवाद केलेला आहे.
अप्रतिम....................
परंतू......... काही गाणी अशी आहेत कि त्या गाण्यांना कधीच हात लावू नये.
आणि हे गाणं हि त्यातलच एक गाणं आहे.
राग मानू नये. पण हे कटू सत्य आहे.
या गाण्यात प्रेमी युगूलाचे काहि गोड क्षण, काहि आठवणी, दोघांतला प्रेमळ संवाद आहे, म्हणून म्हटल बाकी काही नाहि आणि हे गाणं माझ्या जीवनाशी फारच जवळीक साधणार गाणं आहे.
बाकी फारच सुंदर..................