अभिनंदन.

प्रेम हे सिनेमात दाखवतात तसे नसते. प्रत्यक्षात असेच असते. लग्नानंतर्चे प्रेम टिकण्याची शक्यता जास्त असते. जुन्या गोष्टी आठवून कुढत बसण्यापेक्षा नवीन नाती सांभाळणे श्रेयस्कर आहे. कथेच्या नायकाने हे समजुन घेऊन लग्न करुन स्वतःच्या आयुष्यात रमुन जावे. हा भाग कथेत जोडला तर ही कथा पूर्ण होईल.