छोट्या बहरमधली आपली गजल प्रथमच वाचत आहे... छान! कधी भान हरपून बिलगेकधी लाजणे अंत पाही... फारच उत्कट! इतर शेरही छानच. फक्त सुऱ्याचा शेर थोडा क्लिष्ट वाटला.