हे पुस्तक वाचल्यावर वाचकांच्या सर्व शंकांचे निरसन होईल.वाचक स्वतः गणिते करू
शकेल. लोकानी राशीभविष्यासारख्या अंधश्रद्धेकडे न वळता गणिताकडे वळून सत्य पडताळून पहावे व प्राचीन भारतीयांचे खगोलशास्त्र जाणून घ्यावे हा पुस्तकाचा उद्देश आहे.
कल्याणचे खगोलमंडळाचे श्री. हेमंत मोने यानी त्यांच्या 'नभांगण पत्रिका' मधे या पुस्तकाच्या प्रथम आव्रुत्तीचा परिचय दिला आहे.आता मी स्वतः दुसरी आव्रुत्ती काढली आहे.
पुस्तक बाजारात उपलब्ध नाही कारण प्रकाशक पुस्तक प्रकाशित करण्यास वेळ लावतात.
श्री.मोहन आपटे,श्री. सुरेश परान्जपे, श्री.दा.क्रु. सोमण याना माहित आहे.
म्हणून फ़ोन /ईमेल करावा. फ़ोन: ०२५१-२२०९४७६