कित्येकदा मार्ग सोपे असून आपण स्वतःच ते कठीण करुन ठेवतो हे कथेतून कळते. गावी आमच्या शेजारी एमएसइबी चे एक्सीएन (एक्सिक्युटिव्ह इंजिनीयर) रहायचे व घरातला फ्युज गेल्यावर ऑफिसमधल्या इलेक्ट्रिशिअन ला बोलवायचे ते आठवले !
छान लेख अनमिक/अनामिका.