उगीच नाही गोऱ्या कातडीची माकडे सनबाथ घ्यायला खास सुट्टी टाकतात !

प्रतिसादातील या वाक्याचे प्रयोजन काय आहे? हे वाक्य hateful आणि racist प्रकारात मोडत नाही का?