श्वास विलसता अधरी तुझिया
रसरसली रे अवघि काया
मिठीत तुझिया विरले सखया
नकार सारे घडली किमया.........!
सुंदर प्रेम कविता!