खूपच सुंदर ....!
श्वास विलसता अधरी तुझिया
रसरसली रे अवघि काया
मिठीत तुझिया विरले सखया
नकार सारे घडली किमया.........!
या ओळी अप्रतिम...
- प्राजु.