त्याच न्यायाने transformer ला रोहित्र म्हणणे मूर्खपणाचे आहे असे मला वाटते.

ज्याने/ज्यांनी काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून विचारपूर्वक असे शब्द शोधून काढले, निर्माण केले त्याला/त्यांना ट्रान्सफार्मर ला  ट्रान्सफार्मरच म्हणत राहणे तितकेसे प्रौढीचे वाटले नसावे.