अप्रतिम. थोड्या फार फरकाने मलाही अशीच खूळं येतात डोक्यात अधूनमधून.
एकदातरी मी, भेळवाले चिरतात तसा अगदी बारिक आणि फास्ट.. असा कांदा चिरण्याच्या खूळामध्ये आईने आणलेले दिड किलो कांदे चिरले. पण शेवटपर्यंत मी "भेळवाली" काही नाही होऊ शकले. त्यानंतर पुढे आमच्या घरी कांदेनवमी झाली आणि आईच्या शिव्या खाल्ल्या हे काही वेगळे सांगायला नकोच.
आपली लेखन शैली खूप आवडली.
- प्राजु.