२८ सप्टेंबर इ.पू.१३९०१ रोजी ,वैशाख शु.३ व अक्षत्रुतीया होती व कृतायुगारन्भ होता‌. सूर्य शरदसंपातबिंदूतच होता (ह्ल्ली अक्षत्रुतीयेच्या सुमारास वसंत असतो.कारण अयनचलन)

२५ मार्च इ.पू.१३९०० रोजी ,कार्तिक शु.९ व सूर्य वसंतसंपातबिंदूत होता. अयनचलनामुळे

संपातबिंदू इ.पू.१३९०१ ते इ‌‌‌‌.स.२००७ पर्यंत २२१ अन्श सरकला आहे.