रामयण आणि महाभारत ही नुसती महाकाव्ये आहेत की या कथा खरेच घडल्या होत्या याला पुरातत्वशास्त्राचा पुरावा आहे? मागे उत्खननात द्वारका सापडल्याची बातमी वाचली होती. यावर अधिक माहिती असल्यास जाणून घ्यायला आवडेल.
हॅम्लेट