काही वर्षांपूर्वी झी वर नववर्षाच्या सुमाराला एक थोड्या अशा संकल्पनेचे नाटक पाहिल्याचे आठवते.माणूस सचिन खेडेकर होता आणि रोबो स्त्री गृशा कपूर. अर्थात कथेचा शेवट बराच वेगळा होता.