१. सर्व यंत्रमानवांनी माणसाच्या अन्यायाला कंटाळून एकत्र येऊन क्रांती केली आणि मयासुर केंद्र नष्ट करुन शुक्राचार्यांना गुलाम म्हणून पळवून ते सर्व कोणत्यातरी अज्ञात जागी निघून गेले.
२. शुक्राचार्याना दुसऱ्या देशात चांगली यंत्रमानवांची ऑर्डर मिळाली त्यामुळे त्यांनी मोहन व स्मिताचे प्रोग्राम बदलून त्यांना परत बोलावून त्यांच्यासह परदेशी पोबारा केला.
३. मोहन व स्मिताचे एकमेकांवर प्रेम असल्याने ते शुक्राचार्यांना अज्ञात जागी लपवून स्वत: पळून गेले.