हा शुक्र असावा. आत तो मिथुनेत पुनर्वसू ताऱ्यांच्या जवळ आहे. हे छायाचित्र कधी काढले आहे? १८ वा १९ ला काढले असावे. तेव्हा चंद्र शुक्राच्या खाली/जवळ होता. आत तो वरती (सिंहेत) आला असेल.
जर तुम्ही सूर्यास्तानंतर १५-२० मिनिटांनी पश्चिमेकडे पाहिले तर शुक्र आणि पश्चिमेच्या मध्ये अजून एक ग्रह दिसेल. तो बुध आहे.