गेले बरेच दिवस आकाशात पश्चिमेकडे शुक्र दिसत आहे. रात्रि पूर्वेकडे पाहिलं तर गुरु दिसेल. आणि शुक्र आणि गुरु जोडणाऱ्या रेषेवर शुक्रापासून जवळ शनी पाहता येईल.