संधिप्रकाशातही तुम्हाला हे दोन्ही ग्रह दिसू शकतील. ह्यावरूनच ह्याची प्रखरता किती आहे ह्याचा अंदाज येईल.