वा ! म्हणजे कोठेही जा पळसाला पाने तीनच ,फक्त भारतात वाचवण्यासाठी तरी वीज मिळू दे अशी प्रार्थना करावी लागते   पण एकदा का ती उपलब्ध असेल तर मात्र ती वापरण्यात आम्ही कुठलीही कुचराई करत नाही. पण लेख छान आहे.