अजून एक सुचलेला शेवट असा.

सगळे यांत्रव मालक हळू हळू पूर्ण यांत्रवालंबी होतात. आणि स्वतःची दैनंदिन कामे पण न करता आळसावतात.

या प्रकारे मानवजातच आळशी होऊन लयाला जाईल असा निष्कर्ष यांत्रव काढतात. असिमोव्ह च्या नियमाला हे अनुसरुन नसल्याने स्वतःचा नाश करून घेणे एवढाच मार्ग उरतो आणि तोच ते अवलंबतात.