मला फ़क्त सहावाच भाग थोडा लाबंल्यासारखा वाटला, त्याच्या आधीचे उत्तम होते, वेळेअभावी प्रतिसाद द्यायला जमले नाही. म्हणून आता ही विनंती. तसेच अनुच्या या वाक्याशी सहमत.

लिहीत राहावे. आपल्याला पहिल्याच लिखाणात लोकांना बऱ्यापैकी हसवण्याची कला साधलेली आहेच.

त्यामुळे लिहीते रहा.