म्हणजे वासराचे मांस (इथे पाहा), जर तुम्हाला गोमांस वर्ज्य असेल तर, वीयल नाही खाल्लेत ते बरेच केलेत नाहीतर उगाच परदेश प्रवासाच्या सुरुवातीलाच अभक्ष्यभक्षणाचे 'पाप' माथी लागले असते.