स्वतःकरता जगणाऱ्या माणसाची झेप एवढीच. कटू आहे;पण खरे आहे.
 लिहिण्यामागील हेतू समजला, स्फुटलेखन ठीक आहे. आणखी विरामचिन्हे घालून जास्त लिहिले तर नाट्यछटा किंवा निबंधात्मक होईल.