वा! शुक्र चंद्र युतीचे छानच चित्र घेतले आहे! परवा शनिवारी हे दोघे बरेच जवळ होते. इकडून केंब्रिजातून, उत्तरायणामुळे संध्याकाळचे ७/८ तास जोडीने आकाशात फिरताना दिसत होते. :-)