संगणकतक्ते बदलण्याची आठवण विद्याला राहिली नाही तर तो मिनीला पुन्हापुन्हा जुन्याच गोष्टी,चुटके सांगायचा

म्हणजे मोहन यंत्रमानव होता हे खरे.

सगळे एकदम गायब झाले, म्हणजे बाहेरून आलेले असावेत. माणसांचे जग कसे चालते ते पहायला हे यांत्रिक प्रोब्ज 'त्या' ग्रहावरच्या लोकांनी पाठवलेले असावेत.