हा रोहिणी तारा आहे. चंद्रावर प्रेम करणारा. हा तारा या महिन्यात जास्त जवळ येतो.

चंद्राशी भांडण झालं की लांब जातो अशी माहिती आहे ( म्हणजे काही महिन्यानंतर तो चंद्रापासून दूर जाईल. ) रोहिणी तारा म्हणजे चंद्राची बायको अस माझ्या माहितीत आहे.