श्री. राऊत यांचा प्रतिसाद वाचून खेद झाला. पत्रकारांच्या परिभाषाकोशातील योगदानाबद्दल त्यांनी चकारही न काढता उलटपक्षी घडलेल्या चुकांचे समर्थनच केले आहे, जे अधिक घातक वाटते. भेसळीला समृद्धीचे नाव दिलेले काही रुचले नाही. समृद्धीची आणि भेसळीची त्यांच्या मते परिभाषातरी काय असावी?