मला वाटतं की  आय रोबो ह्या चित्रपटासारखे यंत्रमानव स्वतःचा ताबा घेतात किंवा त्यांना ताब्यात ठेवणारी प्रणाली स्वतःचा आणि त्यांचा ताबा घेते. आणि ते सगळे मिळून मानवांच्या पाठी हात धुऊन लागतात. पहिल्यांदी कथा वाचताना ती ऱॉबिन विल्यम्स च्या बायसेंटेन्निअल मॅन च्या अंगाने जातेय असं वाटत होतं. आता आय रोबो च्या दिशेने चाललेय असं वाटतं.