हि बातमी वाचून खूप छान वाटले. जगात माणुसकी नक्कीच आहे.

ही बातमी आपण वर्तमान पत्रांतून त्या मदत करणाऱ्या व्यक्तींच्या नावासकट प्रसिद्ध करावी. कोणीही कौतुक करावे अशीच आहे ही घटना.

- प्राजु.