चंद्र ह्याच महिन्यात रोहिणीजवळ येतो हे चुकीचे आहे. ३० दिवसात एकदा तरी तो रोहिणीजवळ असतो. चंद्र हा सर्वात गतिमान भासत असल्यामुळे ३० दिवसात तो सगळ्यांना भेटी देतो. (ह्यात ३० दिवस हे सरासरी धरले आहे. खरेतर ते २ पंधरवडे असतात).
चंद्राचे असे प्रत्येक महिन्यातले सूर्याप्रमाणे ठाम नसते. त्यामुळे पुढच्या वर्षी ह्या तारखेच्या आसपास तो दुसऱ्या नक्षत्रात असू शकेल.
जी कथा सांगितली आहे ती ऐकीवात आहे. इथे अजून कथा दिल्या आहेत.