मनोगतींनो,

दिलेल्या माहितीसाठी मन: पूर्वक आभार. माझा थोडा गोंधळ झाला होता. शुक्रतारा हा पहाटेच दिसतो असा समज होता त्यामुळे हा शुक्र असेल अशी शक्यता विचारात घेतली नव्हती.