मृदुला,

प्रतिसादाबद्दल आभार

तुम्ही म्हणता ते खरं आहे. हा प्रसंग अधिक रंगविता आला असता पण पहिल्यांदाच लिहीत असल्याने किंवा लेखनकौशल्याच्या अभावामुळे असे झाले असावे. पुढच्या वेळी अधिक प्रयत्न करीन.

एकदा भेटलेल्या व्यक्तीचा चेहरा लक्षात ठेवणाऱ्या तुमच्या पतींचेही कौतुक वाटले.

मलाही खूपच कौतुक वाटते कारण मला स्वत:ला माणसांची नावे लक्षात राहतात पण चेहरे अजिबात लक्षात रहात नाहीत. लग्नात वगैरे भेटलेल्या माणसांचे तर मुळीच नाही.