दारूस आठवीत पेंगपेंगतो असा...
घेऊन झोपतो उशास...बेवडाच मी!
होतो नशेत मी परी न एकटा कधी -
पडलेत दोस्त आसपास...बेवडाच मी!
खोडसाळराव फारच मस्त आणि "मस्त" विडंबन आहे. सगळ्यांच शेराततली सफाई, कारागिरी आणि आशय :) उत्तम. हातभट्टी, ठर्रा, ताडीमाडी, संत्रा इत्यादी शब्दही यायला हवे होते. :):)