मनोजयसाहेब भाषावार प्रांतरचना हा एवढा छान विषय आणि त्यावर झालेली चर्चा हि तेवढीच छान होती पण तुमच्या एका प्रतिसादामुळे खूपश्या गोष्टी का बाकीच्यांनी घातलेला गोंधळ हा समजणे बाकी आहे. तुमच्या या प्रतिसादामुळे चांगल्या प्रतिसादाचा सुर आणि अर्थच बदलून जातो. प्रतिसाद हि तुमची आणि तुमच्या विचारांची ओळख बनते.त्यामुळे प्रत्येक चर्चेत तुमच्या विचारांची पूर्णं ओळख झालेली बरी. तुम्ही मला दिलेल्या प्रोत्साहनासाठी धन्यवाद.
असो तुम्हा सर्वांना प्रतिसादासाठी धन्यवाद.